top of page

KAMALA

August 23-24 2014, Bellevue WA

The play is based on a true event but as Kakasaheb says in the play, "The details of an event are not important"; the reasons behind it and the ripples it creates are more important. So while the happening in Kamala's life is sensational, dramatic and shocking in its own right, Vijay Tendulkar does not make the play out of it. The event becomes the splash in a pond and the ripples then continue to pose questions, expose the brutal truth hidden behind the mundane everyday existence, and expose the shades of human relationships. The genius of the play is in making the audience reflect through these ripples by relating them to their own experiences.


हे नाटक सत्य घटनेवर आधारित असले तरी त्या घटनेची गोष्ट सांगत नाही, तर त्यापलिकडे जाते. नाटकात काकासाहेब म्हणतात त्याप्रमाणे, "घटनांचा तपशील महत्त्वाचा नसतो", तर त्या घटनेची कारणं आणि त्याचे पडसाद तितकेच, किंवा त्याहून अधिक महत्त्वाचे असतात. कमलाच्या आयुष्यातली अशीच ही घटना खरं तर मुळात नाट्यमय, सनसनाटी आणि धक्कादायक. पण तेंडुलकर त्याचे नाटक करत नाहीत, तर तिथुन नाटकाला सुरुवात करतात. मग त्या घटनेचे पडसाद वेगवेगळे प्रश्न विचारत, वरवर सामान्य दिसणा-या परिस्थितीचे पडदे फेडत आणि नात्यांचे पदर उलगडत प्रेक्षकांना विचारप्रवाहात गुंतवत जाते. प्रत्येका प्रेक्षकाला आपल्या स्वत:च्या अनुभवात ते पडसाद शोधायला भाग पाडण्यात "कमला"चे यश आहे.

Cast: Sanjay Ranade, Sumedha Kshirsagar, Manasi Palkar, Ritesh Desai, Radhika Moghe, Prasanna Joshi

Written by: Dr. Vijay Tendulkar

Director: Sumedha Kshirsagar

GALLERY
bottom of page